¡Sorpréndeme!

इस्लामपूर आगारात जयंत पाटलांनी केलं लालपरीचं सारथ्य | Jayant Patil

2022-08-15 4,309 Dailymotion

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त इस्लामपुरातील बस आगारात आज उत्साहपूर्ण वातावरण आहे. आगारातील एसटी गाड्याही दिमाखात सजल्या आहेत. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या या लालपरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सारथ्य केले.